Navneet Rana: दिल्ली विधानसभेत (Delhi Assembly Election 2025) तब्ब्ल २७ वर्षांनी भाजप निवडून आली आहे. या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांचा भाजपने दारुण पराभव केला आहे. साहजिकच, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे त्यांनी दिल्लीतील जनतेचे आभारदेखील मानले आहेत. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विजय साजरा केला.
https://youtu.be/v6HiB4kkgMw?si=JdEAX0hYFiN4Hueu
दिल्लीमधील भाजपाच्या (BJP) विजयानंतर महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांनीदेखील...
राजधानी दिल्ली येथे विधानसभा निवडणुकीचा मतदान पार पडला आहे. आज निकालाचा दिवस आहे. मतमोजणीला सुरवात झाली आहे. विधानसभा मतमोजणीच्या पोस्टल मतांच्या मोजणीचा कल हा...
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडली. आज ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. कोणाची सत्ता येईल? हा प्रश्न सतत सर्वांच्या समोर येत...
राज्यात नव्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेऊन आठवडा लोटला आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणेची शक्यता...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकारात वाल्मिकी कराड यांचं नाव समोर येत आहे. वाल्मिकी...
रविवारी १५ डिसेंबरला सायंकाळी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीत एकूण ३९ आमदारांनी शपथ घेतली. ३३ आमदारांना कॅबिनेट तर ६ आमदारांना राज्यमंत्री...