विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले आहे. महायुतीने मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवला आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. मात्र सध्या राज्यात सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी गावाची सध्या चर्चा सुरु आहे. कारण या गावात बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्यात येत आहे. ३ डिसेंबरला मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर फेरमतदान होणार आहे. तसेच २ तारीख ते ५ तारीख कलाम १६३ लागू करण्यात आली आहे.
https://www.youtube.com/watch?v=1FgCnVNpMEI
‘ईव्हीएम’ वर राज्यातील बहुतांश नेत्यांनी...
निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले...
आज दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज दिल्लीच्या निवास्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र...
Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने...
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे हे आपल्याला दिसला आहे. महायुतीने २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळवला. महायुतीने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकनाथ...
Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने...