संपूर्ण महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. सर्व पक्ष आपले प्रचार करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कडी करणाऱ्या टीका करतायेत.आज बोरिवली येथे भाजपची सभा होती. त्या सभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
अमित शाह काय म्हणाले
महाविकास आघाडीवाले विकासावर बोलतात महविकस आघाडी वाले खोटे बोलणारे नेते आहेत, देशाची दिशाभूल करतात आज मी राहुल गांधी आणि शरद पवार यांना विचारायला आलो आहे, सोनिया, मनमोहन यांचे सरकार दहा वर्षे टिकले, यूपीचे सरकार राहिले, तुम्ही 10 वर्षांत महाराष्ट्राला किती पैसे दिले? हिशेब द्या. देत नाहीत, पण मी एका व्यावसायिकाचा मुलगा आहे, खाते घेऊन आलो आहे.असं अमित शाह बोरिवलीच्या प्रचार सभेत महाविकास आघाडीने टीका केली आहे.
बातमी उपडेट होत आहे……