spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

भाजपचे विजयी उमेदवार कोण आहेत?

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि महायुतीला मोठं यश मिळालेला आहे. भाजपने बहुमताने तब्बल १३२ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या आहेत. महायुतीने २३६ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने ४९ जागा जिंकल्या तर इतर पक्षाने ३ जागा जिंकल्या आहेत. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेला आहे. महायुतीमध्ये विजयाचं संख्याबळ पाहता भाजपचा मुख्यमंत्री होईल असं दिसून येत आहे.

भाजपचे विजयी उमेदवार कोण आहेत?

1. शहादा – राजेश पाडवी
2. नंदुरबार – डॉ. विजयकुमार गावित
3. धुळे ग्रामीण – राघवेंद्र मनोहर पाटील
4. धुळे शहर – अग्रवाल अनुप ओमप्रकाश
5. सिंदखेडा – जयकुमार रावल
6. शिरपूर – काशिराम पावरा
7. रावेर – अमोल जावळे
8. भुसावळ – सावकारे संजय वामन
9. जळगाव शहर – सुरेश दामू भोळे
10. चाळीसगाव – मंगेश रमेश चव्हाण
11. जामनेर – गिरीश दत्तात्रय महाजन
12. मलकापूर – चेनसुख संचेती
13. चिखली – श्वेता विद्याधर महाले
14. खामगाव – आकाश फुंडकर
15. जळगाव (जामोद) – कुटे संजय श्रीराम
16. अकोट – प्रकाश गुणवंतराव भारसाकळे
17. अकोला पूर्व – रणधीर सावरकर
18. मूर्तीजापूर – हरिश मारोतीआप्पा पिंपळे
19. वाशिम – शाम रामचंद्र खोडे
20. कारंजा – साई प्रकाश डहाके
21. तिवसा – राजेश श्रीरामजी वानखडे
22. मेळघाट – केवलराम तुलसीराम काळे
23. अचलपूर – प्रवीण तायडे
24. मोर्शी – चंदू आत्मारामजी यावळकर
25. आर्वी – सुमीत वानखेडे
26. देवळी – राजेश भाऊराव बकाणे
27. हिंगणघाट – समीर त्र्यंबकराव कुंवर
28. वर्धा – डॉ. पंकज राजेश भोयर
29. काटोल – चरणसिंग बाबुलालजी ठाकूर
30. सावनेर – डॉ. आशिषराव देशमुख
31. हिंगणा – समीर दत्तात्रय मोघे
32. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
33. नागपूर दक्षिण – मोहोन गोपाळराव मते
34. नागपूर पूर्व – कृष्णा पंचम खोपडे
35. नागपूर मध्य – प्रवीण प्रभाकरराव दाटके
36. तिरोरा – विजय रहांगडळे
37. राजुरा – देवराव विठोबा भोंगळे
37. चंद्रपूर – किशोर गजानन जोरगेवार
38. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
39. चिमूर – बंटी भांगडिया
40. राळेगाव – डॉ. अशोक रामजी वुईके
41. आर्णी – राजू नारायण तोडसम
42. उमरखेड – किसन मारोती वानखेडे
43. किनवट – भीमराव रामजी केराम
44. नायगाव – राजेश संभाजीराव पवार
45. देगलुर – जितेश रावसाहेब अंतापूरकर
46. मुखेड – तुषार गोविंदराव राठोड
47. हिंगोली – तानाजी सखारामजी मुटकुळे
48. जिंतूर – मेघना दीपक साकोरे बोर्डीकर
49. परतूर – बबनराव दत्तात्रय यादव
50. बदनापूर – नारायण तिलकचंद कुचे
51. भोकरदन – रावसाहेब दानवे
52. औरंगाबाद पूर्व – अतुल मोरेश्वर सावे
63. गंगापूर – बंब प्रशांत बन्सीलाल
64. बागलाण – दिलीप बोरसे
65. चांदवड – डॉ. अहेर राहुल दौलतराव
66. नाशिक पूर्व – राहुल धिकले
67. नाशिक मध्य – देवयानी फरांदे
68. नाशिक पश्चिम – हिरय सीमा महेश
69. विक्रमगड – भोये हरिशचंद्र सखाराम
70. नालासोपारा – राजन बाळकृष्ण नाईक
71. वसई – स्नेहा पंडित
72. भिवंडी पश्चिम – चौघुले प्रभाकर
73. मुरबाड – किसन शंकर कथोरे
74. उल्हासनगर – कुमार आयलानी
75. कल्याण पूर्व – सुलभा गणपत गायकवाड
76. डोंबिवली – चव्हाण रवींद्र दत्तात्रय
77. मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता
78. ठाणे – संजय मुकुंद केळकर
79. ऐरोली – गणेश रामचंद्र नाईक
80. बेलापूर – मंदा म्हात्रे
81. बोरिवली – संजय उपाध्याय
82. दहिसर – चौधरी मनिषा अशोक
83. मुलुंड – मिहीर कोटेचा
84. कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
85. अंधेरी पश्चिम – अमीत साटम
86. विले पार्ले – पराग आळवणी
87. घाटकोपर पश्चिम – राम कदम
88. घाटकोपर पूर्व – पराग शाह
89. सायन कोळीवाडा – कॅप्टन आर तमिळ सेल्वन
90. वडाळा – कालिदास कोळमकर
91. मलबार हिल – मंगल प्रभात लोढा
92. कुलाबा – राहुल नार्वेकर
93. पनवेल – प्रशांत रामशेठ ठाकूर
94. पेण – रवीशेठ पाटील
95. दौंड – राहुल कुल
96. चिंचवड – जगताप शंकर पांडुरंग
97. भोसरी – महेश किसन लांडगे
98. शिवाजीनगर – सिद्धार्थ अनिल शिरोळे
99. कोथरुड – चंद्रकांत भाऊ पाटील
100. खडकवासला – भीमराव तापकीर
101. पर्वती – माधुरी सतीश मिसाळ
102. पुणे कन्टोन्मेंट – सुनिल ज्ञानदेव कांबळे
103. कसबा पेठ – हेमंत नारायण रासणे
104. शिर्डी – राधाकृष्ण विखे-पाटील
105. आष्टी- सुरेश धस
107. शेगाव – मोनिका राजीव राजळे
108. राहुरी – कर्डिले शिवाजी भानुदास
109. श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
110. केज – नमिता अक्षय मुंदडा
111. लातूर ग्रामीण – रमेश काशिराम कराड
112. निलंगा – निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील
113. औसा -अभिमन्यू दत्तात्रय पवार
114. तुळजापूर – रणजितसिंग पद्मसिंह पाटील
115. अक्कलकोट – कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा
116. माण – जयकुमार गोरे
117. कराड उत्तर – मनोज भीमराव घोरपडे
118. कराड दक्षिण – डॉ अतुलबाबा सुरेश भोसले
119. सातारा – शिवेंद्रराजे भोसले
120. कणकवली – नितेश राणे
121. कोल्हापूर दक्षिण – अमल महादेवराव महाडिक
122. इचलकरंजी – राहुल प्रकाश आवाडे
123. मिरज – डॉ. सुरेश दगडू खाडे
124. सांगली – धनंजय हरी गाडगीळ
125. शिराळा – देशमुख सत्यजित शिवाजीराव
126. जत – गोपीचंद कुंडलिक पडळकर
127. धामणगाव रेल्वे – अडसद प्रताप अरुणभाऊ
128. कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
129. गोदिंया – विनोद अग्रवाल
130. आमगाव – संजय पुरम
131. गडचिरोली – डॉ. मिलिंद रामजी नरोटे
132. फुलंब्री – अनुराधा अतुल चव्हाण

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss