माहीम मध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर आहे आणि मनसेच्या राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर पिछाडीवर आहे. पहिल्या टप्यात अमित ठाकरे हे आघाडीवर आले होते. आता तिसऱ्या टप्यात महेश सावंत हे 8863 मतांनी आघाडीवर आहे. तर सदा सरवणकर 6207 मते मिळाली आहे. अमित ठाकरे यांना 4699 यांना मते मिळाली आहे.
चवथ्या फेरीत महेश सावंत 9694 मतांनी आघाडीवर. सदा सरवणकर 6358 मतांनी पिछाडीवर. अमित ठाकरे 4815 मतांनी पिछाडीवर आहे.
हे ही वाचा:
Vidhansabha Election साठी मतदान प्रक्रियेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
Worli तील तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? Milind Deora – Aaditya Thackeray – Sandip Deshpande