सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्ज मागवले आहेत. येथे स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://sbi.co.in/web/careers अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (एससीओ) पदाच्या १६९ जागांसाठी भरती होणार आहे.
पदसंख्या एकूण – १६९ जागा
पदांचे नाव आणि तपशील :
१. असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil) – एकूण ४३ जागा
२. असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical) – एकूण २५ जागा
३. असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire) – एकूण १०१ जागा
शैक्षणिक पात्रता :
१. ६० % गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / (२) ०२ वर्षे अनुभव
२. ६० % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी / (२) ०२ वर्षे अनुभव
३. B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering) / (२) ०२ वर्षे अनुभव
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
वयाची अट : २१ ते ३० वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क : ७५० /- रुपये
एससी/एसटी/ महिला : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ डिसेंबर २०२४
आधिकृत वेबसाईड : https://sbi.co.in/web/careers
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मोठी बातमी: “लाडकी बहीण योजना” ची अपडेट… काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?