spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

BPNL Bharti 2025: सरकारी नोकरीची मोठी संधी ! भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेडमध्ये २ हजार १५२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी खास तुमच्यासाठी. सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड (BPNL) ने २०२५ साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी संधी निर्माण झाली आहे.

BPNL Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी खास तुमच्यासाठी. सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड (BPNL) ने २०२५ साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड (BPNL) ने २०२५ साठी विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण २१५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी, पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक आणि पशुधन फार्म ऑपरेशन सहाय्यक या पदांचा समावेश आहे.तर इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी १२ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी ३८२०० रुपये प्रति महिना, पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक ३०,५०० रुपये प्रति महिना,तर पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट २०००० रुपये प्रति महिना असणार आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षेचा समावेश असेल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी आणि एक दिवसीय प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाईल. ऑनलाइन परीक्षा एकूण ५० गुणांची असेल आणि मुलाखतही ५० गुणांची असेल. पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना दोन्ही टप्प्यात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

या भरतीमध्ये पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी पदासाठी ३६२पदे, पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक १४२८पदे, पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट ३६२ पदे आहेत. या पदांसाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे. तर, पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक आणि पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट या पदांसाठी अनुक्रमे १२ वी उत्तीर्ण व १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

Rashmika Mandanna: साऊथ अभिनेत्री रश्मीका मंदानाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, ५ महागड्या गाड्या

Amol Kolhe: स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला? अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss