Friday, April 19, 2024

Latest Posts

बॉलीवूडमधील खिलाडीची पत्नी मच्छीवाली? पाहा काय म्हणाली ट्विंकल खन्ना

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बॉलीवूडच्या खिलाडीची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या जगापासून दूर आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बॉलीवूडच्या खिलाडीची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या जगापासून दूर आहे. तरी सुद्धा ती कोणत्या न कोणत्या करणापासून दूर असते. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच ऍक्टिव्ह असते आणि ती तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटोस आणि व्हिडीओ शेयर करत असते. आणि ते तिचे फोटो आणि व्हिडीओ शोषण मीडियावर व्हायरल होत असतात. त्याचबरोबर ट्विंकल तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुले ती चर्चेत असते. ट्विंकल खन्ना अनेक मुद्द्यांवर ती स्वतःचे मत मांडत असते आणि चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. आता ट्विंकल खन्नाने तिच्या पहिल्या नोकरीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

ट्विंकल खन्ना पहिल्या नोकरीबद्दल बोलताना म्हणाली, एक काळ असा होता जेव्हा मी मासे आणि कोळंबीची डिलिव्हरी करत असायची. नुकताच ट्विंकल खन्ना आणि दिग्गज अभिनेते कॉमेडियन जॉनी लिव्हर या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या ट्वीक इंडियावर नोकरीबाबत मोठा खुलासा केला आहे. ट्विंकल खन्ना म्हणाली की, तेव्हा मी मासे विकणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होती. ती कंपनी माझ्या आजीच्या बहिणीची होती. त्या कंपनीचे नाव मच्छीवाला असे होते. त्या ठिकाणी मला मासे डिलिव्हरी करायचे काम होते आजही मला ते काम आवडते. जेव्हा मी लोकांना माझ्याबद्दल सांगायचे तेव्हा ते तेव्हा ते मला मच्छीवाली आहेस का? असं विचारायचे असे ट्विंकल खन्ना म्हणाली.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss