Saturday, April 20, 2024

Latest Posts

‘Don 3’ मध्ये शाहरुख ऐवजी दिसणार ‘हा’ अभिनेता, लवकरच होणार अधिकृत घोषणा…

फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) 'डॉन 3' (Don 3) या सिनेमाची गेल्या बऱ्याच दिवसांपाससून चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची अधिकृत घोषणा झाली असून,घोषणेनंतर शाहरुख च्या फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.

फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) ‘डॉन 3’ (Don 3) या सिनेमाची गेल्या बऱ्याच दिवसांपाससून चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची अधिकृत घोषणा झाली असून,घोषणेनंतर शाहरुख च्या फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. कारण ‘डॉन 3’ (Don 3) सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan) काम न करण्याची माहिती समोर आली आहे. त्याच बरोबर शाहरुख खान (Shah Rukh Khan) ची जागा रणवीर सिंग (Ranveer Singh) घेणार असल्याचं देखील समोर आलं आहे. या मुळे मात्र रणवीर सिंग (Ranveer Singh) च्या फॅन्स मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रणवीर सिंग (Ranveer Singh) होणार आता नवीन डॉन. गेल्या काही दिवसांपाससूनच ‘डॉन 3’ (Don 3) सिनेमा बद्दल अनेक विविध अपडेट्स समोर येत होत्या. यातच शाहरुख खान (Shah Rukh Khan) या सिनेमात काम नाही करणार असे देखील समोर आले होते. शाहरुख खान (Shah Rukh Khan) ने ‘डॉन 3’ (Don 3) सिनेमात काम करण्यास नकार दिला असून, निर्मात्यांनी रणवीर सिंग (Ranveer Singh) ला ‘डॉन 3’ (Don 3) सिनेमा साठी विचारलं असता त्याने हो म्हणून उत्तर दिल्याने, ‘डॉन 3’ (Don 3) सिनेमाच्या शूटिंग ला सुरवात झाली आहे.

कोरोनाकाळाच्या आधीपासूनच फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि रितेश सिधवानी (Ritesh Sidhwani) हे सिनेमाचे निर्माते ‘डॉन 3’ (Don 3) सिनेमाच्या कथेवर काम करत होते. वेगळ्या जॉनर (GENRE) चे सिनेमे करण्यासाठी शाहरुख खान (Shah Rukh Khan) ने ‘डॉन 3’ (Don 3) सिनेमाला नकार दिला. यामुळेच निर्माते सिनेमासाठी योग्य डॉन च्या शोधात होते. यामुळेच ‘डॉन 3’ (Don 3) या सिनेमासाठी रणवीर सिंगला निर्मात्यांनी विचारलं.

हे ही वाचा : 

BGMI चाहत्यांसाठी खुशखबर! BGMI झाला Unban, लवकरच करता येणार पुन्हा डाउनलोड…

LSG vs KKR, कोण मारणार बाजी? लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार येणार!, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss