Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Mrs Asia GB सिझन एकची फायनलिस्ट मराठमोळी इन्फ्लुएंसर

भारतामधील लोक परदेशामध्ये जाऊन काम करतात आणि विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे नाव कमवतात. अशीच एक भारतीय वंशाची महिला Mrs Asia GB या सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट ठरली आहे.

भारतामधील लोक परदेशामध्ये जाऊन काम करतात आणि विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे नाव कमवतात. अशीच एक भारतीय वंशाची महिला Mrs Asia GB या सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट ठरली आहे. ही भारतीय वैवशची महिलेचे नाव सोनल काळे आहे. सोनल काळे ही लंडनमध्येच स्थायिक आहे. ती Mrs Asia GB या सौंदर्य स्पर्धेची पहिल्या सिझनची फायनलिस्ट ठरली आहे. Mrs Asia GB ही सौंदर्य स्पर्धा aglp एंटरप्राइजेसद्वारे आयोजित करण्यात आली आहे. सोनल काळे हीच जन्म महाराष्ट्रीयन कुटूंबामध्ये झाला आहे. सोनल तिच्या उच्च शिक्षणासाठी ती लंडनमध्ये होती. त्यांनतर तिने एका गुजराती व्यतिसोबत लग्न केले. सोनल काळे ही एक इन्फ्लुएंसर, फ्रीस्टाइल बॉलिवूड कोरिओग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर देखील आहे.

सोनल काळे हिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमामधून तिच्याबद्दल तिने माहिती दिली. या पोस्टमध्ये तिने लिहिले आज की, मी जन्माने भारतीय मनाने महाराष्ट्रीयन आणि वास्तव्याने ब्रिटिश आहे. मी लग्न केल्यांनतर गुजराती झाले त्यामुळे मी महाराष्ट्रीयन आणि गुजराती या दोन्हींमध्ये बॅलेन्स ठेवते. Mrs Asia GB या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा माझा उद्देश अधिक आत्मविश्वास मिळवणे हा आहे. मी येथे मानसिक आरोग्य, प्रेम आणि दयाळूपणा या गोष्टीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आले आहे. सोनल सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि ती विविध पोस्ट शेयर करत असते. सोनल तिच्या लुकचे वेगवेगळे फोटोस सोशल मीडियावर शेयर करत असते.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss