Tuesday, March 26, 2024

Latest Posts

‘The Kerala Story’ चित्रपटाच्या विरोधकांना निर्मात्याने दिले सडेतोड उत्तर

'द केरला स्टोरी' चित्रपट हा दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी तर करत आहेच. परंतु हा चित्रपट वादाच्या वर्तुळातून बाहेर निघण्याचे काही नाव घेत नाही.

‘द केरला स्टोरी’ चित्रपट हा दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी तर करत आहेच. परंतु हा चित्रपट वादाच्या वर्तुळातून बाहेर निघण्याचे काही नाव घेत नाही. हा चित्रपट रिलीजच्या आधीपासूनच वादामध्ये होता. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा देखील पार केला. या चित्रपटाला अनेक राज्यामध्ये बंदी देखील लावण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट ५ मे रोजी रिलीज झाला आहे. अनेकांनी या असे आरोप केले आहेत की या चित्रपटाची स्टोरी खोटी असल्याचा दावा केला जात आहे. परंतु या चित्रपटाचे निर्माते सतत दावा करत आहेत की या चित्रपटाची स्टोरी खरी आहे.

अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आणि अनेकांनी या चित्रपटाला विरोध देखील केला आहे. त्यामुळे देशामध्ये मध्ये वाद विवाद झाले आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. चित्रपट प्रेमींना या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. द केरला स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून एक व्हिडीओ हा शेअर केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी या व्हिडीओमधून अनेक प्रश्नाची उत्तरे देखील दिली आहेत.

निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की टिझरमध्ये जो आकडा दाखवण्यात आला त्यावर निर्माते म्हणाले की, केरळमध्ये ३२,००० हुन अधिक धर्मांतराचे प्रकरणे झाल्याचे निर्मात्यांनी संकेत देखील दिले आहेत. यासोबतच आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांचे ब्रेनवॉश करण्याचे कामही संघटित पद्धतीने केले जात असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss