“सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२२

सुंदर माझा बाप्पा 2022 या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांनी उत्स्फूर्तक प्रतिसाद दर्शवला यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार स्पर्धेचा निकाल हा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती 5 ऑगस्ट 2022 रोजी या http://timemaharashtra.com वेबसाईट वर दिसेल