spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

Christmas 2024 Wishes : नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर ‘या’ खास शुभेच्छा तुमच्यासाठी

दरवर्षी डिसेंबरच्या २५ तारखेला नाताळ हा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात देखील होत असतो आणि यानिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा देऊ इच्छित तर ‘या’ खास शुभेच्छा नक्की देऊन बघा.

Christmas 2024 Wishes In Marathi : आजच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला जगभरात नाताळ हा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात. पण काही जण आपल्या प्रियजनांना पासून दूर राहत असल्याकारणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतात. २०२४ हे वर्ष लवकरच संपणार असून नवी वर्ष (Happy New Year 2025) सुरु व्हायला एकही दिवसच बाकी राहिले आहेत. अश्यातच सर्वांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या काही खास शुभेच्छा (New Year 2025 Wishes In Marathi) द्यायच्या असतील तर या खास शुभेच्छा तुमच्यासाठी, नक्की वाचा.

नाताळ शुभेच्छा संदेश (Christmas Wishes In Marathi) 

नाताळच्या दिवशी प्रेम आणि आनंदाचा वर्षाव होवो,
देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव असो,
घरात शांती, सुख आणि समृद्धी नांदावं,
नाताळ तुमच्यासाठी नवा प्रकाश घेऊन येवो.

नाताळ हा सण आहे प्रम देण्याचा आणि आयुष्यातील
छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा,
तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी
पुढच्या वर्षी अश्याच कायम राहो.

नाताळच्या दिवशी प्रेम आणि हर्षाचा वर्षाव होवो,
जीवनात नवा उमंग आणि शांती नांदावं,
देवाच्या आशीर्वादाने घरात उजळणी होवो,
नाताळ तुमचं जीवन धन्य करावा.

प्रभु येशू ख्रिस्त सर्वांच्या इच्छा पूर्ण करो…
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

नाताळाच्या या शुभेच्छा तुमच्यासाठी प्रेम आणि शांती घेऊन येवोत,
तुमचं घर सदैव शांती आणि सुखाने भरलेलं असो,
नाताळ तुमच्यासाठी एक नविन उमंग आणि सुसंस्कृत जीवन घेऊन येवो.

ख्रिसमस आनंद आहे, ख्रिसमस उत्साह आहे
ख्रिसमस नवी उमेद आहे.
तुम्हा सर्वांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा.

नववर्ष शुभेच्छा संदेश (News Year 2025 Wishes In Marathi)

2025 मध्ये तुमचं जीवन प्रेमाने आणि आनंदाने भरलेलं असो,
नवा वर्ष तुमचं आयुष्य चांगल्या गोष्टींसोबत यावो,
सर्व दु:ख तुमच्यातून निघून जावं,
आणि तुमचं प्रत्येक दिवस हसतमुख असो.

घरात आनंदाची छाया,
मनात समाधानाची काया,
यश तुमच्याशी खेळू दे,
नवीन वर्षाच्यानिमित्ताने तुमचे
आयुष्य मंगलमय होऊ दे.

नवीन वर्ष तुमचं जीवन सकारात्मकतेने आणि आशेने भरलेलं असो,
तुमचं हृदय प्रेमाने आणि आनंदाने भरलेलं असो,
2025 मध्ये तुमचं आयुष्य खूप सुंदर होवो,
आणि तुमच्या कुटुंबात शांती नांदावं.

आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

दुःख सारी विसरून जावू, सुख देवाच्या चरणी वाहू स्वप्ने उरलेली..
नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss