Saturday, June 3, 2023

Latest Posts

Bike वापरताय? ‘या’ गोष्टींची काळजी मात्र नक्की घ्या

सध्याच्या काळात गाडी ही जीवनाचा अविभाज्य घटक झाली आहे. प्रत्तेक घरात टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतेच. फोर व्हीलर च्या तुलनेने टू व्हीलर ही कमी किंमतीत मिळते.

सध्याच्या काळात गाडी ही जीवनाचा अविभाज्य घटक झाली आहे. प्रत्तेक घरात टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतेच. फोर व्हीलर च्या तुलनेने टू व्हीलर ही कमी किंमतीत मिळते. तिचा मेन्टनन्स ही कमी असतो. नवीन बाइक घेताना आपण पूर्णपने रिसर्च करून घेतो. किंमती पासून ते अगदी इंजिन पर्यंत अश्यातच इंजिन ची काळजी घेणे हे बाइक च्या भविष्यासाठी चांगले असते. जेणेकरून बाइक जास्त वर्ष टिकते.

बाइकचे इंजिन हे बाइक साठी फार महत्वाचे असते. इंजिनची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. नवीन बाइक घेतल्यावर तिची सर्विसिंग व इंजिन ऑइल वेळेत बदलणे या सारख्या गोष्टी बाइकला सुरक्षित ठेवतात. जर बाइक इंजिन खराब झाले असेल किंवा बाइक मध्ये कोणत्या प्रकारचच्या समस्स्या निर्माण होऊ शकतात आणि त्यावरचे उपाय काय हे आपण चार टप्प्यात जाणून घेऊयात.

आवाज – बाइक चालवताना जर इंजिन चा आवाज मोठ्या प्रमाणात येत असेल तर इंजिन ऑइल बदलून घावे, बाइक सर्विसिंग सुद्धा करून घ्यावी.

इंजिन डिपस्टीक – नवीन बाईक घेतल्यावर सोबत डिपस्टीक मिळते. बाईक इंजिन थंड असल्यावर तेल तपासा. इंजिनमधून डिपस्टिक काढा, जर इंजिन काळे तेल निघत असले तर समजून घ्या की इंजिन ऑइल बदलणे आवश्यक आहे.

ऑइल लेव्हल – इंजिन ऑइल लेव्हल तपासण्यासाठी अनेक बाइक्सला इंजिनजवळ हवा बाहेर जाण्यासाठी होल दिला जाते. तर काही बाइक्समध्ये इंजिन ऑइलची पातळीही डिपस्टिकने तपासली जाते. इंजिनमधील तेल असणाऱ्या पातळीपेक्षा कमी असल्यास ते बदलून घ्यायला हवे.

वॉर्निंग इंडिकेटर – नवीन आणि आधुनिक मोटारसायकल इंजिन सेन्सर्ससह येत असल्यामुळे बाईकच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिसणार्‍या लाईटद्वारे कळते की, इंजिनमध्ये तेल नाही किंवा ते कमी आहे. या सगळ्याची काळजी घेतल्यास आपली बाईक लवकर खराब होणार नाही.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss