spot_img
spot_img

Latest Posts

संध्याकाळी घरी झाडू मारण्यास का मनाई केली जाते ? घ्या जाणून एका क्लीकवर

जसे की संध्याकाळी तुळशीला (Tulsi) हात लावू नये, रात्रीची नखे कापू नयेत (Do not cut nails), इत्यादी. अशीच एक मान्यता म्हणजे रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये. आज आपण जाणून घेऊया यामागे कोणते कारण आहे.वास्तुशास्त्र आणि पौराणिक मान्यतेनुसार झाडू आपल्या घरातील केरकचरा (Garbage), घाणच दूर करत नाही तर आपल्या जीवनात येणाऱ्या दारीत्र्यतेला देखील बाहेर काढत असतो आणि आपल्या घर कुटुंबामध्ये सुख समृद्धी (happiness prosperity) आणतो.

आपण सर्वांनीच वडीलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारू नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी (Lakshmi) नाराज होते. झाडूचा वापर करताना काही खास गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि हिंदू परंपरेत (Hindu tradition) अशी अनेक कामे आहेत, ज्यास संध्याकाळी करण्यास मनाई केली जाते. असे म्हटले जाते की असे केल्याने लक्ष्मी तिची कृपा दर्शवित नाही आणि घरात आर्थिक संकटं सुरू होतात.

वास्तुशास्त्रानुसार दिवसा पहाटे ते संध्याकाळपर्यंत घर स्वच्छ करण्यासाठी योग्य काळ मानला जातो. संध्याकाळी सूर्य मावळायच्याया कामासाठी अयोग्य असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच सूर्यास्तानंतर एखाद्याने झाडू मारू नये . असे मानले जाते की सूर्यास्तानंतर रात्री झाडझुडुप केल्याने घरात दारिद्र्य येते. आणि संपत्तीची देवी लक्ष्मी रागावते. परंतु कधीकधी अशी परिस्थिती देखील उद्भवते की आपल्याला सूर्यास्तानंतरच झाडू मारायची वेळ येते. अशा परिस्थितीत जर तुम्ही झाडू मारालाच तर कचरा किंवा माती घराबाहेर फेकून देऊ नका तर त्या डस्टबिनमध्ये किंवा घराच्या आत कुठल्याही ठिकाणी गोळा करा. असा समज आहे की सूर्यास्तानंतर लक्ष्मी घराची माती बाहेर फेकून घराबाहेर पडते आणि घरात दारिद्र्य येते. शास्त्रांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये दिवसाच्या चार प्रहरांमध्ये घर झाडण्याची वेळ सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार रात्री घर झाडून घेतल्याने घरात दरिद्रता येते. वास्तुशास्त्रात असंही वर्णन आहे की संध्याकाळी झाडू मारल्याने आणि घरात कचरा साचल्याने घराच्या प्रगतीत अडथळे येतात. शास्त्रांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये दिवसाच्या चार प्रहरांमध्ये घर झाडण्याची वेळ सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार रात्री घर झाडून घेतल्याने घरात दरिद्रता येते. वास्तुशास्त्रात असंही वर्णन आहे की संध्याकाळी झाडू मारल्याने आणि घरात कचरा साचल्याने घराच्या प्रगतीत अडथळे येतात.

हे ही वाचा : 

Israel Attacked Syria इस्रायलचा सीरियावर हल्ला, दमास्कस विमानतळाचे मोठे नुकसान, २ सैनिक ठार

Exclusive : पंडित ‘राजकुमार शर्मानी’ केली भविष्यवाणी, राजकारणासाठी उद्धव ठाकरेंना हे वर्ष उत्तम नाही..!

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss