Saturday, April 20, 2024

Latest Posts

किल्ले रायगडावर घडली मोठी दुर्घटना

छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील रायगडावर राज्यभिषेक सोहळा आयोजित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील रायगडावर राज्यभिषेक सोहळा आयोजित केला आहे. त्यामुळे रायगडावर आटा सध्या चाल दहाला बघायला मिळत आहे. अनेक कायक्रमांचे आयोजन केले जात असल्याने तिथे विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. तसेच काही डागडुजीचे काम देखील बघितले जात आहे. त्यामुळे तिथे कर करणार=या लोकांचा वर जात बघायला मिळत आहे. राहगड येथे सजावटीच्या कमला देखील सुरवात करण्यात आली आहे. आणि टायचं संदर्भात एक मोठी बातमी हाती आली आहे. रायगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. सजावटीचे काम करताना राजदरबार येथे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

६ जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडणार आहे. याठिकाणी सध्या सजावटीचे काम सुरु आहे. हे काम करताना गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही व्यक्तींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यातील एका व्यक्तीला विजेचा तीव्र झटका बसला. शॉक लागल्याने तो जागीच कोसळला.यासाठी गडावर सजावट करण्यात येत आहे, यातच ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गड किल्ल्यांची दुरावस्था होत चालली आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या डागडुजीची कामे सुरु झाली आहेत. काही गडांवर सजावटीच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

शॉक लागून व्यक्ती खाली पडल्यावर त्याला वाचवण्यासाठी उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. तातडीने या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषीत केले. पुढे त्याचा मृतदेह महाडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. मृत कामगाराचे नाव आणि ओळख अद्याप समजू शकलेली नाही. आधीक तपस हा यंत्रणेकडून केला जात आहे. परंतु या पुढील कामात काम करत असताना योग्य ती काळजी घ्यावी आणि हत्ती घेतलेलं काम कोणत्याही प्राक्करची घाई न करत करण्यात यावी अशी सूचना दिली आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे आणि अवधूत यांच्यामधील प्रश्नावलीपर चर्चा

अमेरिकेतल्या भाषणात राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss