spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

सरकारचा मोठा निर्णय ! अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर

राज्यात विविध घडामोडी घडत असताना आता पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

राज्यात विविध घडामोडी घडत असताना आता पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. सध्या चर्चेत असणाऱ्या बीडचे पालकत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे तर राज्यातील संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीचे पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. यासोबतच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे तसेच मुंबई शहराचे पालकत्व देण्यात आले आहे. याशिवाय कोणत्या मंत्र्यांना कोणता जिल्हा मिळाला आहे ते पाहूया.

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मकरंद जाधव
चंद्रपूर – अशोक ऊईके
धाराशीव – प्रताप सरनाईक
धुळे – जयकुमार रावल
गोंदिया – बाबासाहेब पाटील
हिंगोली – नरहरी झिरवळ
लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
नांदेड – अतुल सावे
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
नाशिक – गिरीष महाजन
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – अदिती तटकरे
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
जालना – पंकजा मुंडे

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss