परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या हत्येच्या निषेधार्थ परभणी ते मुंबई लाँग मार्च निघाला होता. हा लॉंग मार्च परभणीहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी अपघात घडला. हा अपघात जालना जिल्ह्यातील शेलगाव या ठिकाणी होता. रस्त्याने एका भरधाव कारने धडक दिली.
या धडकेत आशिष वाकोडे हे जलहमी झाले. ते या लाँग मार्चचे नेतृत्वात करत होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सुदैवाने या अपघातात आंदोलकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नाही.
मुंबईत जनआंदोलन
आज मुंबईत मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू या दोन घनांमध्ये न्याय मिळावा यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानपर्यंत मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर या आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आणि त्या ठिकाणी सध्या चौकशीची काय परिस्थिती आहे, ती उघड करा यासाठी ही मागणी करणार असल्याचे समोर आले आहे. तसेच आज या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असे देखील सांगण्यात आले आहे.
सुरेश धस यांनी संतोष देशमुख हा प्रकरण लावून धरला आहे. या मोर्चा दरम्यान हा केळवण दानंजय देशमुख यांचे बंधू म्हणून नाही तर १४ कोटी जनतेच्या मनातील राग आहे. जे हत्या करणारे आहेत ते सर्व ज्या दिवशी फाशीवर जातील तेव्हा सर्व शांत होईल असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले आहेत
हे ही वाचा :