spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Crop Insurance : १ रुपयांत पीक विमा योजनेत घोटाळा; जाणून घ्या कृषिमंत्र्यांची प्रतिक्रिया

Manikrao Kokate on One Rupees Crop Insurance : राज्यात महायुतीच सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपया पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेची सुरुवात २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पातच्या घोषणे दरम्यात करण्यात आली होती. या योजनेचं नाव पीक विमा देण्यात आली होत. केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जायच. १ रुपया भरून अर्ज पीक विम्याचा अर्ज भरण्यात येत होता. आता या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हि योजना बंद होणार कि काय? असा प्रश्न उद्भत आहे. या योजनेत बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले. एक रुपयांत पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपयांऐवजी १०० रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केल्याने एकच खळबळ उडली आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या योजनेत बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले. एक रुपयांत पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपयांऐवजी १०० रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केल्याने एकच खळबळ उडली आहे. त्यामुळे हि योजना बंद होणार कि काय? असा प्रश्न उद्भत आहे. त्यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या योजनेविषयीचा जो काही निर्णय असेल तो कॅबिनेटमध्ये घेण्यात येईल असे ते म्हणाले.

एक रुपयाऐवजी किमान १०० रुपये शुल्क आकारला जाणार?
एक रुपयांत पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपयांऐवजी १०० रुपये भरण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पीक विमा योजनेतील बदलाबाबत येत्या काळात कोणता निर्णय घेतला जाईल हे पाहावं लागेल.

हे ही वाचा : 

घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत

देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या कर्णधारांचे फडणवीसांनी केले विशेष कौतुक, ..ही विजयश्री अविस्मरणीय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss