spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

अमरावती जिल्हा

अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुलभा खोडके 5000 मतांनी आघाडीवर

बडनेरा मतदार संघातून महायुतीचे रवी राणा 2816 मतांनी आघाडीवर

मेळघाट मतदार संघातून भाजपचे केवळ राम काळे आघाडीवर

मोर्शी मतदारसंघातून भाजपचे उमेश यावलकर आघाडीवर. 4238 मतांनी आघाडीवर

धामणगाव रेल्वे मतदार संघातून भाजप प्रताप पडसाद 2756 मतांनीआघाडीवर

दर्यापूर मतदार संघातून युवा स्वाभिमांनचे रमेश बुंदिले आघाडीवर 2000 मतांनी आघाडीवर

मेळघाट मतदार संघातून भाजपचे केवल राम काळे 2300 मतांनी आघाडीवर

अचलपूर मतदार संघातून प्रहार चे विद्यमान आमदार बच्चू कडू पिछाडीवर अचलपूर मतदारसंघातून भाजपचे प्रवीण तायडे 4137 मतांनी आघाडीवर

04 नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)

4 फेरी अंती काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक 1260 मतांनी आघाडीवर

एकून झालेल मतदान –
उमेदवार निहाय मिळालेली मते.
भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 7828

शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 15813

शरद गावित (अपक्ष) – 14553

यवतमाळ आर्णी -केळापूर विधानसभा मतदारसंघातून

तिसऱ्या फेरीपर्यंत भाजपाचे राजू तोडसाम २६२२ मतांनी आघाडीवर

भाजपचे राजू तोडसाम -१४३०१

काँग्रेसचे जितेंद्र मोघे -११६७९

बुलढाणा मतदार संघ

6 वी फेरी-

संजय गायकवाड – 22735

जयश्री शेळके – 21079

संजय गायकवाड 1656 मतांनी आघाडीवर

पंढरपूर

काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके 3233 मतांनी आघाडीवर

सांगोला

सांगोला मतदार संघातून माहितीचे उमेदवार शहाजी बापू पाटील 677/-मतांनी आघाडीवर

माढा

माढा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार रणजित शिंदे 765/-मतांनी आघाडीवर

घाटकोपर पश्चिम विधानसभा

गणेश चुक्कल: 2528
राम कदम: 6704
संजय भालेराव:4369

विक्रोळी

दुसरी फेरी
विश्वजीत ढोलम – १९०१
सुनील राऊत – ७९९७
सुवर्णा करंजे – ५८३०

ऐरोली विधान सभा

2 री फेरी.

गणेश नाईक -भाजप 4567
निलेश बाणखेले मनसे 232
एम के मढवी उबाठा 675
अंकुश कदम स्वराज्य 28
विजय चौगुले अपक्ष 2520

येवला 

चौथ्या फेरी अखेर भुजबळ यांना 3,043 मतांची आघाडी

02 शहादा विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)

पहिल्या 6 फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी 7822 पक्षांचे आघाडीवर

एकून झालेल मतदान – 59364
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
राजेश पाडवी (भाजपा) – 32940
राजेंद्र गावित ( कॉग्रेस ) – 25118
गोपाल भंडारी ( अपक्ष) -= 576
NOTA :- 730

हे ही वाचा:

Vidhansabha Election साठी मतदान प्रक्रियेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Worli तील तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? Milind Deora – Aaditya Thackeray – Sandip Deshpande

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss