बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमात उपस्थित असताना अस्वस्थ वाटत असणाऱ्या शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांकडून समोर आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातील नागरिकांनी त्यांच्या बारामती येथे असलेल्या घरासमोर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार दिवाळीनिमित्त बारामतीत आले आहेत. मागच्या दोन दिवसांपासून पवार बारामतीला आहेत. शनिवारी विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान त्यांना अस्वस्थ असल्याचे जाणवले.
हे ही वाचा :
दिवाळीला कुणाचा पत्ता होणार कट?विकेंड का वारला सलमान ऐश्वर्यावर भडकला
दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.