Thursday, November 30, 2023

Latest Posts

मराठा समाजाने ओबीसी ऐवजी EWS वर्गातून आरक्षण घ्यावे – प्रवीण गायकवाड यांचे आवाहन

प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी म्हटलंय. सध्या ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणापैकी 18 ते 19 टक्के वाटा कुणबी समाज उचलतो.

मराठा समाजानं (Maratha Samaj) ओबीसीऐवजी (OBC) ईडब्ल्यूएसमधून (EWS) आरक्षण घेतलं तर अधिक फायदा होईल असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी म्हटलंय. सध्या ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणापैकी 18 ते 19 टक्के वाटा कुणबी समाज उचलतो. त्यामुळे मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यास आरक्षणाचा खुपच कमी वाटा मराठा समाजाला मिळेल असा मुद्दा गायकवाड यांनी मांडला. मात्र आर्थिक निकषावर मिळणाऱ्या 10 टक्के आरक्षणापैकी मराठा समाजाच्या वाट्याला आठ ते साडेआठ टक्के वाटा येत असल्याचं दिसतंय असं गायकवाड म्हणाले. आर्थिक असमानते आरक्षणाच्या मागण्याचं मूळ आहे असं गायकवाड म्हणाले. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सरकारने धोरणात बदल करण्याची गरज आहे असं गायकावड म्हणाले.

 

 

सध्या ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणापैकी 18 ते 19 टक्के वाटा कुणबी समाज उचलतो. त्यामुळे मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यास आरक्षणाचा खुपच कमी वाटा मराठा समाजाला मिळेल असा मुद्दा गायकवाड यांनी मांडला. मात्र आर्थिक निकषावर मिळणाऱ्या 10 टक्के आरक्षणापैकी मराठा समाजाच्या वाट्याला आठ ते साडेआठ टक्के वाटा येत असल्याचं दिसतंय असं गायकवाड म्हणाले. आर्थिक असमानते आरक्षणाच्या मागण्याचं मूळ आहे असं गायकवाड म्हणाले. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सरकारने धोरणात बदल करण्याची गरज आहे असं गायकावड म्हणाले.

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss