Sunday, April 21, 2024

Latest Posts

पुढच्या आठवड्यापर्यंत येणार मान्सून केरळमध्ये; मुख्यमंत्रांकडून आढावा बैठकांना सुरवात

गेल्या दोन दिवसात जरासे पावसाचे वातावरण दिसण्यास सुरवात झाली आहे त्याचबरोबर काळ होणाऱ्या IPL २०२३ च्या फणलं मॅचला वरून राजन ए अहमदाब मध्ये हजेरी दर्शवली आणि त्यामुळे कालची मॅच ड्रॉ करावी लागली.

गेल्या दोन दिवसात जरासे पावसाचे वातावरण दिसण्यास सुरवात झाली आहे त्याचबरोबर काळ होणाऱ्या IPL २०२३ च्या फणलं मॅचला वरून राजन ए अहमदाब मध्ये हजेरी दर्शवली आणि त्यामुळे कालची मॅच ड्रॉ करावी लागली. त्यामुळे हळू हळू काही राज्यांमध्ये वरून राजाने त्याची हजेरी दाजखावला सुरवात केली आहे. आणि आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढच्या आठवडाभरात मॉन्सून (Monsoon Update) केरळमध्ये (Kerala) दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील ३ दिवस कमाल तापमान २-४अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून ४ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशातच मुंबई देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठका घेतल्या जात आहेत. तर अनेक राज्याचे मुख्य या संदर्भात मुख्यमंत्रांसमोर आढावा ठेवतील , त्यांचे मान्सून संबंधी प्रश्न मांडतील त्यावर चर्चा मसलत कातरून मुख्यमंत्रांकडून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज महत्त्वाच्या बैठका बोलवल्या आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोकण आपत्ती सौम्यकरण प्रकल्पाची बैठक, मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडणार आहे. या बैठकांमध्ये मुख्यमंत्री मान्सूपूर्व कामाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, मान्सूच्या पार्श्वभूमीवर या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेला कसलाही त्रास होऊ नये यासाठी आधी पासूनच तयारी करण्यास सर्वात केली आहे. तसेच मित्रांचे बैठक लावून त्यासंदरबीभात आढावा घेऊन पावसाळयात अचानक लागणाऱ्या काही गोष्टींवर प्रकाश टाकला जाणार आहे.

हे ही वाचा:

विनायक राऊत यांचा खळबळजनक दावा

Dehli च्या Jantar Mantar वर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा | Delhi | Indian Wrestlers

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss