Friday, December 1, 2023

Latest Posts

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज सहा तासांचा ब्लॉक

हाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळ चिखले पुलाजवळ गर्डर टाकण्याचं काम करणार असल्यामुळे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (९ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल सहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक असेल. हा ब्लॉक काही वेळापूर्वी सुरू करण्यात आला आहे. पुढच्या सहा तासांमध्ये महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळ चिखले पुलाजवळ गर्डर टाकण्याचं काम करणार आहे.

महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळ चिखले पुलाजवळ गर्डर टाकण्याचं काम करणार असल्यामुळे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक्सप्रेसवेरील पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्याऐवजी पर्यायी मार्ग खुले केले आहेत. या सहा तासांसाठी सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी आणि अवजड वाहने) वाहतूक बंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळ चिखले पुलाजवळ गर्डर टाकण्याचं काम करणार असल्यामुळे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

दिवाळीकरा पण फटाक्यांन शिवाय पालकमंत्री केसरकर यांचे आवाहन

दोन उपमुख्यमंत्री पण विठुरायाची महापूजा कोण करणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

पुणे न्यूज
Pune News
मुंबई न्यूज
Mumbai News

Latest Posts

Don't Miss