Mumbai Local Train: मुंबईची लाईफ लाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबईची लोकल सेवा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज मकर संक्रांतीच्या दिवशी मध्य रेल्वे (Central Railway) वर काही तांत्रिक कारणामुळे लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. कल्याण (Kalyan) होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या गाड्या तांत्रिक कारणामुळे दहा ते पंधरा मिनिटांनी उशिराने धावत आहे. मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक आज १४ जानेवारी रोजी पहाटेपासूनच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कल्याण (Kalyan) वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कारणामुळे लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. कल्याण (Kalyan) होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्या आणि तांत्रिक कारण यामुळे कसारा (Kasara)-कर्जत (Karjat) वरून कल्याण (Kalyan) कडे येणारी गाड्या उशिराने धावत आहेत. परिणामी कसारा (Kasara)-कर्जत (Karjat)वरून सीएसएमटी (CSMT) आणि कल्याण (Kalyan) वरून सीएसएमटी (CSMT) कडे जाणाऱ्या रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. याच कारणामुळे कल्याण सीएसएमटीकडे (CSMT) जाणारी स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे.
हे ही वाचा:
बर्थडेचं खास गिफ्ट म्हणून चाहतीने गोंदवला खास टॅटू!
शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे- CM Devendra Fadnavis