spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

इंडिया आघाडीची पत्रकार परिषद LIVE: मोदींनी दिलेलं आश्वासन पूर्ण केले नाही, लालू प्रसाद यादव

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. काल २८ पक्षांचे नेते मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये दाखल झाले होते. आज सकाळी फोटोसेशन आटोपल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल असे देखील सांगण्यात आले आहे.

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. काल २८ पक्षांचे नेते मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये दाखल झाले होते. आज सकाळी फोटोसेशन आटोपल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल असे देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या बैठकीला एकूण २८ पक्षातील महत्वाचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. तसेच त्यापूर्वी फोटोसेशन झाल्यानंतर बैठकीत नेते बोलत आहे. मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सहकाऱ्यांना सावध केलं असून अटकेची तयारी ठेवा, असं म्हटलं आहे.

देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये सुरू आहे. आज बैठकीचा दुसरा दिवस असून इंडिया आघाडीचा लोगो आणि संयोजक ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर नेत्यांच्या फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत अनेक नेत्यांना स्थान मिळाले आहे. राहुल गांधी दाटीवाटीत उभे राहिल्याचं दिसत आहे.दरम्यान, इंडिया आघाडीच्या फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, मेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, लालुप्रसाद यादव, एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारूक अब्दुल्ला या नेत्यांचा सामावेश आहे. तर राहुल गांधीही पहिल्याच रांगेत उभे आहेत पण ते इतर नेत्यांच्या दाटीवाटीत उभे असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीतील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या बैठकीत तीन मोठे आणि महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे ठराव महत्त्वाचे आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीकडून आज महत्त्वाची रणनीती आखण्यात आली. या रणनीतीचा एक भाग म्हणून हे तीन ठराव करण्यात आले आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय. या मुद्द्यांबाबत इंडिया आघाडीचे नेते पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. पण त्याआधी त्यांनी तीन ठराव केल्याची माहिती समोर आली आहे.

आदित्य ठाकरे यांनी सुरवात केली आणि महत्वाचे २ ठराव देखील आदित्य ठाकरेंकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर उद्धवठाकरे याची या सभेला संबोधन करून आम्ही तानाशाहीच्या विरुद्ध आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार आहोत आणि म्हणून आम्ही २८ पक्ष एकत्र आलो अहित. भारत हा माझा परिवार आहे त्यामुळे आपला विकास झाला कि आपोआपच भारताचा विकास होणार आहे. त्याचबरोबर मित्रशाहीविरोधात देखील आम्ही सगळे लढणार आहोत. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि LPG गॅस चा मुद्दा काढून निवडणुकीच्या तोंडावर दार कमी केले जातात मात्र निवडणुका झाल्या कि परत जैसे थे परिस्तिथी असते. २०१४ साली गॅसची जी किंमत होती त्यापेक्षा किती होती हे पडताळे पाहिजे. त्यामुळे ५ वर्ष जेवढी लूट केली आहे . त्यामुळे आपला जो नारा आहे जुडेगा भारत आणि जितेंगा इंडिया या भारताला आपणच जिंकणार आहोत असा मला विश्वास आहे . असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मल्लिकार्जुन खडगे यांनी हा लढा हा महागाईच्या विरोधातला आहे. नरेंद्र ऑडी हे गरिबांसाठी कधी काम करणार नाही असा मला विश्वास आहे असे देखील मल्लिकार्जुनखारगे म्हणले आहेत. आणि असा त्यांचा विव्हास आहे. गरिबांसाठ काम न करता मोठ्या उद्योगपतीसमवेत जास्त काम करतात हे वृत्तपत्राच्या मध्येमातून राहुल गांधी यांनी निदर्शनास आणून दाखवले आहे. गरिबांचा पैसे हपरदेशात जात आहे आणि हे बंद करण्यासाठी आम्ही सगळे मंचावर बसले आहोत आणि बैठकीच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या जनतेच्या प्रश्नावर आपला हा पक्ष काम करणार आहे. या सरकारमध्ये जे काही अंधाधुंदी कारभार चालू आहे असे वागणे माझ्या राजकीय कारकिर्दीत नाही बघितला. संसदेचे अचानकपणे अधिवेशन मोदी सरकारने भरवले असल्याने मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टपणेच सांगितले की , मणिपूर प्रकरण कोरोना, काळात का नाही विषयच अधिवेशन भरवण्यात आले असा सवाल देखील त्यांनी मोदी सरकारला केला आहे.

नितीश कुमार यांनी ज आता केंद्र आहेत ता आता हरणार आहे असे नातं त्याची मांडले. मीडिया माध्यमांना देखील मोदी सरकारने कब्जा केला आहे. आणि म्हणूनच मोदी सरकारच्या बातम्या जास्त छापल्या जातात आणि बाकीच्या पक्षांच्या बातम्या कमी छापल्या जातात. मात्र काम जितकी जास्त केली आहेत त्यांचे काम माध्यमामामार्फत कमी दिसून येते. सगळ्या एकजूट होऊन देशाला पुढे नेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता आम्ही २८ पक्ष एकत्र येऊन देशासाठी काम करणार आणि चांगले काम करणार आहोत असा विश्वास देखील दाखवला आहे आणि म्हणून प्रसार माध्यमांना सांगितले आहे की , आमच्या कामाची देखील पोचपावती हि माध्यमातुन तुम्ही दाखवत जा अशी माध्यमांना विनंती केली आहे.

लालू यादव यांनी संबोधन केले तेव्हा डाळ्यांचा कलकलाट ऐकू आला. भारतात गरिबी वाढत असून महागाई देखील वाढत चहाला आहे. देशात आता अल्पसंख्यांक सुरक्षित नाही. तसेच देशात बेरोजगारी देखील वाढत चालली आहे. तसेच देशात अफवा पसरवून यांनी सत्ता स्थापन केली मात्र मोदी सरकार आले तेव्हा म्हणाले होते कि स्वीझ बँकेचा ऐसा भातात आणून प्रत्येकाचे खाते उघडून देणार आणि प्रत्येकाच्या खात्यात काही रक्कम जमा करणार परंतु तसे काही झालं नाही. भाजप सरकार खोटं बोलून सत्ते आली आहे. असे देखील लालू प्रसाद यादव म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांचा स्वतःच किस्सा संगीत. मोदींनी दिलेलं आश्वासन पूर्ण केले नाही. लालू प्रसाद यादव कडून मोदींना टोलेबाजी करण्यात आली. इस्त्राच्या शास्त्रन्यांनी मोदींना सूर्यावर पाठवावा असे देशील यादव मिश्किलपणे बोलले .

 

Latest Posts

Don't Miss