Wednesday, April 24, 2024

मुंबई

शालेय शिक्षण विभागातून ४७ लाख गेले चोरीला, मंत्रालयातील महिन्याभरातला दुसरा प्रकार

मंत्रालयातून (Mantralay) एक धक्कादायक बातमी आली असून शालेय शिक्षण विभागातून (Department of School Education, Maharashtra) तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे हा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागातून बनावट चेक, बनावट स्टॅम्प, आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्प्यात ४७ लाख ६० हजार रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई मंत्रालयातील हि गेल्या महिन्यभारातील दुसरी...

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे, कोणत्या जिल्ह्यात कोणता सदिच्छादूत?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्त्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना...

भारतरत्न ‘Dr.Babasaheb Ambedkar’ यांच्या १३३ जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपालांचे अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी...

PSI मुख्य परीक्षेचा शारीरिक चाचणी कार्यक्रम रद्द, MPSC चा निर्णय काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा - २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत आयोजित केला...

LOKSABHA ELECTIONS मध्ये महिला शक्ती आघाडीवर, महिला मतदारांत लक्षणीय वाढ

आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असणार आहे. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा यंदा २०२४ मध्ये...

विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, आई-बाबा मतदान करायचं हं…

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवासाठी आपल्या पालकांनीही सहभाग नोंदवावा अशी चिमुकल्यांची अपेक्षा! हीच अपेक्षा...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics