Thursday, April 25, 2024

मुंबई

शिक्षण विभागाची रक्कम लंपास केल्याप्रकरणी Marine Drive पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखेने, राज्य क्रीडा विकास निधीच्या बचत खात्यामध्ये जमा करुन भरपाई केली. बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचा खुलासा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केला आहे. बँकेचे व्यवहार सी.टी.एस. प्रणालीद्वारा होतात. त्यामुळे या बनावट धनादेशाची तपासणी संबंधित बँकांच्या अधिकारी/कर्मचारी यांनी योग्य प्रकारे केली नसल्याचे दिसून...

विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, आई-बाबा मतदान करायचं हं…

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवासाठी आपल्या पालकांनीही सहभाग नोंदवावा अशी चिमुकल्यांची अपेक्षा! हीच अपेक्षा...

IIT MUMBAI भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध – Droupadi Murmu

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात कर्करोगासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार पद्धती (जीन थेरपी) चे लोकार्पण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या...

सागरी मार्गाने प्रवासी वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत- Governor Ramesh Bais

राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत ६१ व्या  राष्ट्रीय सागरी दिवस  (नॅशनल मेरीटाईम डे)  तसेच सागरी सप्ताहाचे (मर्चंट नेव्ही वीक)राजभवन येथे उद्घाटन करण्यात आले. जगाचा...

विकसित भारताच्या निर्मितीमध्ये रत्न आभूषण निर्यात क्षेत्राची भूमिका मोठी- Mukesh Ambani

राज्यपाल बैस यांच्या हस्ते तसेच रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेतर्फे देण्यात येणारे ५० वे रत्न...

वांद्रे-वरळी सी लिंक मार्गावरील टोलमध्ये १ एप्रिलपासून ‘एवढ्या’ टक्क्यांनी होणार वाढ

मुंबईमधील वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) म्हणजेच राजीव गांधी समुद्र सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवर १ एप्रिलपासून प्रवास...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics