Friday, December 1, 2023

Latest Posts

मुंबईतील वाढतं प्रदूषण अत्यंत चिंताजनक

मुंबईत हवेची गुणवत्ता दिवसागणिक ढासळत चालल्याचं चित्र आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने नोंद घेत केंद्र तसेच राज्य सरकार आणि महानगरपालिकेला (BMC) प्रश्न विचारले आहेत. मुंबईती वाढतं प्रदूषण हे अत्यंत चिंताजनक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं. तसेच मुख्य न्यायमूर्तींनी खालवत्या हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करत सुमोटो याचिका दाखल केली आहे.

याबाबत केंद्र आणि राज्य सरकार यासह मुंबई महानगरपालिका देखील गंभीर आहे असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला आहे. मुंबई : मुंबईत (Mumbai) हवेची गुणवत्ता दिवसागणिक ढासळत चालल्याचं चित्र आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) गांभीर्याने नोंद घेत केंद्र तसेच राज्य सरकार आणि महानगरपालिकेला (BMC) प्रश्न विचारले आहेत. मुंबईती वाढतं प्रदूषण हे अत्यंत चिंताजनक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं. तसेच मुख्य न्यायमूर्तींनी खालवत्या हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करत सुमोटो याचिका दाखल केली.

याबाबत केंद्र आणि राज्य सरकार यासह मुंबई महानगरपालिका देखील गंभीर आहे असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला. त्याचप्रकारे यावर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल देखील यावेळी हायकोर्टाने विचारला. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं कोणती पावलं उचलली जाणार आहेत, . त्याचप्रकारे यावर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल देखील यावेळी हायकोर्टाने विचारला. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं कोणती पावलं उचलली जाणार आहेत .

हे ही वाचा : 

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss