Saturday, April 20, 2024

पुणे

अब कि बार Sunetra Pawar, Baramati मधून Eknath Shinde यांची घोषणा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Loksabha Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज (गुरुवार, १८ एप्रिल) सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, 'अब कि बार, सुनेत्रा पवार' हि घोषणा केली. यावेळी बोलताना...

औंध रुग्णालयात रक्ताची अदलाबदली; आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी परिचारिकांना चांगलेच खडसावले

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील सरकार रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. डॉक्टरांच्या हलगरीपणामुळे रुग्णांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहेत. असाच हलगर्जीपणा औंध जिल्हा...

मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? त्यांनी बिल्डर लोकांना दूध पाजले; रवींद्र धंगेकरांचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीमधला तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवार ठरल्यानंतर सुद्धा पुणेकरांकडून आरोप प्रत्यारोप सुरु...

२०१९ च्या निवडणुकीचा बदला घेण्यासाठी आढळराव पाटील निवडणूक लढत आहेत – अमोल कोल्हे

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao Patil) निवडणुकीत पराभव केला होता. गेल्या वेळचा बदला घेण्यासाठी...

मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी आता आगामी...

पुणे जिल्ह्यामधील ७१ मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय

राज्यभरातील काही मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून दर्शनास येण्यास बंदी आहेत. मात्र आता पुणे जिह्ल्यातील एकूण ७१ मंदिरांमध्ये (Pune famouse Temple) आचारसंहिता लागू करण्यात आली...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics