Friday, April 19, 2024

पुणे

अब कि बार Sunetra Pawar, Baramati मधून Eknath Shinde यांची घोषणा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Loksabha Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज (गुरुवार, १८ एप्रिल) सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, 'अब कि बार, सुनेत्रा पवार' हि घोषणा केली. यावेळी बोलताना...

ललित पाटील यांच्यासह १५ जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ३१५० पानांची चार्जशीट दाखल

मागील काही महिन्यांपासून पुण्यातील ललित पाटील प्रकरण चर्चेत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालवणारा ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला पोलिसांकडून अटक...

सुप्रिया सुळे यांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार, म्हणाल्या….

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आणि त्यांचे नाव बॅनर्सवर लावू नका आणि असे पुन्हा होणार नाही, असे लेखी...

विजय शिवतारे बारामती लोकसभेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार,बैठकीत एकमताने ठराव मंजूर

लोकसभा निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. तर अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश केला आहे. बारामती लोकसभा...

पुण्यात OLA आणि UBER चा परवाना RTA ने फेटाळला

पुण्यात आरटीए (RTA) मार्फत ओला (OLA) आणि उबरचा (UBER) वाहतूक परवाना फेटाळण्यात आला आहे. या विरोधात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे....

राज ठाकरेंना मोठा धक्का, निवडणुकीच्या तोंडावर नेते वसंत मोरेंनी दिला मनसेला राजीनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पुण्यातील मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. काल रात्री त्यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics