spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

३१ डिसेंबरला रात्री मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

३१ डिसेंबरला अनेक लोक मध्यप्राशन करून गाडी चालवतात. म्हणून उल्लासनगर पोलिस मद्यप्राशन करून गाडी चालवण्याऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. पहाटे ४ वाजेपर्यंत उघडे असलेल्या बार आणि रेस्टॉरंटमुळे रात्री उशिरा मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची शक्यता लक्षात घेऊन हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहाटे ४ वाजेपर्यंत उघडे असलेल्या बार आणि रेस्टॉरंटमुळे रात्री उशिरा मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची शक्यता लक्षात घेऊन हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे.

थर्टी फर्स्टला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये २९ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच थर्टी फर्स्टच्या रात्री तडीपार गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुंड यांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबवलं जाणार असल्याचीही माहिती गोरे यांनी दिली आहे. परिमंडळ ४ मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्री कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १०२ अधिकारी आणि ६२५ कर्मचाऱ्यांसह SRPF ची एक प्लाटून तैनात असणार आहे, यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जाणार आहे. तसेच तसेच थर्टी फर्स्टच्या रात्री तडीपार गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुंड यांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबवलं जाणार असल्याचीही माहिती गोरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss