भाजपाचे माजी आमदार आणि पदाधिकारी नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याणच्या इतिहासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या १२ कल्याण रत्नांची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. मागील वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा गुणांचे या तिनदरचिक दिनदर्शिकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती.
यंदाच्या वर्षी कल्याणच्या इतिहासात विविध क्षेत्रात आपल्या ठसा उमटवणाऱ्या १२ कल्याण रत्नांचा माहिती त्यांचा जीवन संघर्ष हा कल्याणकरमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके भारतातल्या पहिला महिला डॉक्टर आणि ते बाई जोशी यांच्यासह बारा जणांची माहिती या दिनदर्जी धन्यदर्शिकेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केडीएमसीच्या पहिल्या महिला आयुक्त हिंदू राणीसाखर यांच्या हस्ते या दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले.
गेल्या वर्षी १२ विशेष गुण घेऊन बारा महिन्याचे दिनदर्शिका तयार केली होती. यावर्षी कल्याण शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या बारा जणांची माहिती आजच्या पिढीला मिळावी आणि डॉक्टर आनंद बाई जोशी या पहिला महिला डॉक्टर हे अनेकांना माहीतच नाही, यानिमित्ताने आमचा एक प्रयत्न आहे. कल्याणमधल्या अनेकांना माहीत नाही की, वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक यांचा आजोळ कल्याणचा आहे. राज्यपाल, खासदार असे अनेक पद भूषविलेले त्यांचे महत्त्व सगळ्यांसमोर यावे असे १२ कल्याण रत्नांची माहिती देणं गरजेचे आहे त्यासाठी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या १२ जणांच्या परिवारातले कुटुंबातले कुटुंबातील लोकांसोबत कुटुंबातील लोकांचा सत्कार हे पहिला महिला आयुक्त डॉक्टर इंद्राणी जाकड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं आणि त्यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.
हे ही वाचा :