spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे

  • अहमदनगर –  १८.२४ टक्के,
  • अकोला – १६.३५ टक्के,
  • अमरावती – १७.४५ टक्के,
  • औरंगाबाद- १८.९८ टक्के,
  • बीड – १७.४१ टक्के,
  • भंडारा- १९.४४ टक्के,
  • बुलढाणा- १९.२३ टक्के,
  • चंद्रपूर- २१.५० टक्के,
  • धुळे – २०.११ टक्के,
  • गडचिरोली-३० टक्के,
  • गोंदिया – २३.३२ टक्के,
  • हिंगोली -१९.२० टक्के,
  • जळगाव – १५.६२ टक्के,
  • जालना- २१.२९ टक्के,
  • कोल्हापूर- २०.५९ टक्के,
  • लातूर १८.५५ टक्के,
  • मुंबई शहर- १५.७८ टक्के,
  • मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,
  • नागपूर – १८.९० टक्के,
  • नांदेड – १३.६७ टक्के,
  • नंदुरबार- २१.६० टक्के,
  • नाशिक – १८.७१ टक्के,
  • उस्मानाबाद- १७.०७ टक्के,
  • पालघर-१९ .४० टक्के,
  • परभणी-१८.४९ टक्के,
  • पुणे – १५.६४ टक्के,
  • रायगड – २०.४० टक्के,
  • रत्नागिरी-२२.९३ टक्के,
  • सांगली – १८.५५ टक्के,
  • सातारा -१८.७२ टक्के,
  • सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,
  • सोलापूर – १५.६४,
  • ठाणे १६.६३ टक्के,
  • वर्धा – १८.८६ टक्के,
  • वाशिम – १६.२२ टक्के,
  • यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss