विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- अहमदनगर – ४७.८५ टक्के,
- अकोला – ४४.४५ टक्के,
- अमरावती -४५.१३ टक्के,
- औरंगाबाद- ४७.०५टक्के,
- बीड – ४६.१५ टक्के,
- भंडारा- ५१.३२ टक्के,
- बुलढाणा-४७.४८ टक्के,
- चंद्रपूर- ४९.८७ टक्के,
- धुळे – ४७.६२ टक्के,
- गडचिरोली-६२.९९ टक्के,
- गोंदिया -५३.८८ टक्के,
- हिंगोली – ४९.६४टक्के,
- जळगाव – ४०.६२ टक्के,
- जालना- ५०.१४ टक्के,
- कोल्हापूर- ५४.०६ टक्के,
- लातूर _ ४८.३४ टक्के,
- मुंबई शहर- ३९.३४ टक्के,
- मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,
- नागपूर – ४४.४५ टक्के,
- नांदेड – ४२.८७ टक्के,
- नंदुरबार- ५१.१६ टक्के,
- नाशिक -४६.८६ टक्के,
- उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,
- पालघर- ४६.८२ टक्के,
- परभणी- ४८.८४ टक्के,
- पुणे – ४१.७० टक्के,
- रायगड – ४८.१३ टक्के,
- रत्नागिरी- ५०.०४टक्के,
- सांगली – ४८.३९ टक्के,
- सातारा – ४९.८२टक्के,
- सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,
- सोलापूर -४३.४९ टक्के,
- ठाणे – ३८.९४ टक्के,
- वर्धा – ४९.६८ टक्के,
- वाशिम -४३.६७ टक्के,
- यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान