spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Vidhansabha Elections: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

  • अहमदनगर –  ३२.९० टक्के,
  • अकोला – २९.८७ टक्के,
  • अमरावती – ३१.३२ टक्के,
  • औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
  • बीड – ३२.५८ टक्के,
  • भंडारा- ३५.०६ टक्के,
  • बुलढाणा- ३२.९१ टक्के,
  • चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
  • धुळे – ३४.०५ टक्के,
  • गडचिरोली-५०.८९ टक्के,
  • गोंदिया – ४०.४६ टक्के,
  • हिंगोली -३५.९७ टक्के,
  • जळगाव – २७.८८ टक्के,
  • जालना- ३६.४२ टक्के,
  • कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
  • लातूर ३३.२७ टक्के,
  • मुंबई शहर- २७.७३ टक्के,
  • मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
  • नागपूर – ३१.६५ टक्के,
  • नांदेड – २८.१५ टक्के,
  • नंदुरबार- ३७.४० टक्के,
  • नाशिक – ३२.३० टक्के,
  • उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
  • पालघर-३३.४० टक्के,
  • परभणी-३३.१२टक्के,
  • पुणे – २९.०३ टक्के,
  • रायगड – ३४.८४  टक्के,
  • रत्नागिरी-३८.५२ टक्के,
  • सांगली – ३३.५० टक्के,
  • सातारा -३४.७८ टक्के,
  • सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,
  • सोलापूर – २९.४४,
  • ठाणे -२८.३५ टक्के,
  • वर्धा – ३४.५५ टक्के,
  • वाशिम – २९.३१ टक्के,
  • यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss