छोट्या पडद्यावरील आपल्या सर्वांची लाडकी जोडी राणा आणि अंजली यांचा काही महिन्यापूर्वी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. अक्षया आणि हार्दिकच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील जोडीने खूप लोकप्रियता मिळवली आहे. आता अक्षयाची देवधरची पहिली मंगळागौर नुकतीच पार पडली आहे. मंगळागौरीची पूजा अखंड सौभाग्य मिळण्यासाठी केली जाते. श्रावणमध्ये पहिली पाच वर्ष मंगळागौर पुजली जाते.
हे ही वाचा:
राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती, जयंत पाटील यांनी सरकारला दिला इशारा
दहीहंडीच्या धर्तीवर ५० हजार गोविंदांना मिळणार विमा संरक्षण