Eknath Shinde: सध्या महाकुंभमेळ्याची चर्चा आहे. यावेळी हा महाकुंभमेळा आता लवकरच संपन्न होणार आहे. त्यामुळे आता अनेक यात्रेकरू हे महाकुंभमेळ्याचे दर्शन घेताना दिसत आहेत. यावेळी अनेक सेलिब्रेटींनीही महाकुंभमेळ्याला हजेरी लावली होती. त्याचसोबत अनेक राजकारणीही येथे आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाकुंभमेळ्यात स्नान केले. याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.







८. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे यादेखील उपस्थित होत्या.