Thursday, November 30, 2023

Latest Posts

दिवाळी पार्टीत क्रिती सनॉनचा ग्लॅमरस अंदाज,फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सनॉन ही नेहमीच तिच्या फॅश्न,आणि लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.दरम्यान क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय.

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सनॉन ही नेहमीच तिच्या फॅश्न,आणि लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.दरम्यान क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. क्रिती सनॉन आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.क्रितीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

क्रिती सनॉन ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.क्रिती ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याने तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.क्रितीने पोस्ट केलेल्या फोटोवर चाहते देखील पसंती देत असतात.
नुकताच आता क्रिती सनॉन हिने दिवाळी पार्टीतला अत्यंत खास आणि ग्लॅमरस असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव होत आहे.
क्रिती सनॉन हिचा या फोटोशूटमध्ये अत्यंत जबरदस्त आणि बोल्ड लूक दिसत आहे.क्रितीने निळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे,त्यावर बॅकलेस ब्लाउज घातला आहे,केसांचा बन आणि न्यूड मेकप करुन तिने तिचा लूक पुर्ण केला आहे.
क्रिती सनॉन हिने केलेले हे नवे फोटोशूट तूफान व्हायरल होत आहे. क्रिती सनॉन हिने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले. यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसतोय.
क्रिती सनॉन ही तिच्या फिटनेसकडे कायमच लक्ष देताना दिसून येते. काही दिवसांपूर्वीच जिममधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

Latest Posts

Don't Miss