अभिनेत्री मिथीला पालकरने सिनेसृष्टीत आपली एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे,आपल्या अभिनयाच्या शैलीनं आणि तिच्या नवनवीन फोटोशूटनं तिने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे.सध्या मिथीलाने सोशल मिडीयावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत,तिच्या या फोटोनां तिच्या चाहत्यांनी पसंती दाखवली आहे.








