Monday, November 13, 2023

Latest Posts

शहनाज गिलचा लाल रंगाच्या ड्रेसमधील हॉट लूक

शहनाज गिलचा लाल रंगाच्या ड्रेसमधील हॉट लूक

अभिनेत्री शहनाज गिल ही नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते,ती सोशल मिडीयावपर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते चांगलाच प्रतिसाद देत असतात.

अभिनेत्री शहनाज गिल आता बॉलिवूडमधला आपला कल वाढवताना दिसून येत आहे.ती चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करत आहे. मंगळवारी तिने मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन समारंभात तिच्या लूकने सर्वांना चकित केले आहे.
त्याचबरोबर शहनाजने तिचे या लूकमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जिओ वर्ल्ड प्लाझाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी मुंबईत पार पडला. यामध्ये बॉलिवूडमधील सर्व दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपली जादू दाखवली.
त्याचवेळी शहनाज गिलही या सोहळ्यात उपस्थित होती. यावेळी शहनाजचा लूक सर्वांनाच आवडला.

तिने लाल रंगाच्या पोशाखात तिची टोन्ड फिगर दाखवली आणि रॅम्प वॉकही केला.

. तिच्या गाऊनबद्दल बोलायचं तर तो डीप नेक आणि फ्लॅपी होता.यासोबत तिने हाय हिल्स घातले होते.
शहनाडजने केलेला मेकअप खूपच बोल्ड आहे.
. यासोबत शेहनाजने रेड लिपस्टिक लावलेली जी तिच्या लुकला आणखी खुलवत आहे.
बन हेअर स्टाईल तिच्या लुकला परिपुर्ण करत आहे.

 

Latest Posts

Don't Miss