अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या अदा आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.शिल्पा तिच्या प्रत्येक लूकमध्ये नेहमीच परफेक्ट असते.शिल्पा तिचे नवनवीन फोटोशूटचे फोटो ती सोशल मिडीयावर नेहमीच पोस्ट करत असते.सोशल मिडीयावर शिल्पा नेहमीच सक्रीय असते.शिल्पाच्या पोस्टला तिच्या चाहत्यांकडून नेहमीच चांगली पसंती मिळत असते.