Thursday, November 30, 2023

Latest Posts

दिवाळी पार्टीत तेजस्वी प्रकाश हिचा ग्लॅमरस लूक

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही कायमच तिच्या कोणत्यान कोणत्या कारणानं  चर्चेत असते.तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही कायमच तिच्या कोणत्यान कोणत्या कारणानं  चर्चेत असते.तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

तेजस्वी प्रकाश ही तिचा बॉयफ्रेण्ड करण कुंद्राला घेऊन सतत चर्चेत असते. तेजस्वी प्रकाश हि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते ,त्यामुळे तिचा जबरदस्त असा चाहता वर्ग आहे.
तेजस्वी प्रकाश हिला नागिन 6 या मालिकेमधून प्रसिद्धि मिळाली आहे. तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्तवाच्या भूमिका साकारल्या आहेत.
तेजस्वी ही बिग बाॅस 15 ची विजेता देखील आहे. तेजस्वी प्रकाश ही नुकताच दिवाळी पार्टीला पोहचली. यावेळी तेजस्वी प्रकाश ही जबरदस्त अशा काळ्या रंगाच्या साडीतील लूकमध्ये दिसली.
तेजस्वी प्रकाश ही नागिन लूकमध्ये दिसली. विशेष म्हणजे यावेळी तेजस्वी प्रकाश ही अत्यंत बोल्ड दिसत होती. तेजस्वी प्रकाश हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडलाय.
. तेजस्वी प्रकाश हिचे दिवाळी पार्टीमधील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांनी या पोस्टवर लाईक आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.

 

Latest Posts

Don't Miss