spot_img
spot_img

Latest Posts

यंदा Raksha Bandhan ला काढा सुंदर मेहंदी डिझाईन्स…

रक्षाबंधन हा सण आत्ता जवळ आला आहे. या सणाला स्त्रिया हातांवर मेहंदी काढतात. मेंहदीमुळे आपले रिकामे हात अधिक छान दिसतात.

रक्षाबंधन हा सण आत्ता जवळ आला आहे. या सणाला स्त्रिया हातांवर मेहंदी काढतात. मेंहदीमुळे आपले रिकामे हात अधिक छान दिसतात. काहींना भरलेली मेहंदी आवडते तर काही ना साधी सिम्पल मेहंदी आवडते. आजकाल नव नवीन मेहंदीचे ट्रेंड आले आहेत. पण तुम्हला या रक्षाबंधनला अधिक छान आणि स्टयलिश मेहंदी काढायची असेल तर पाहुयात पुढील काही डिसाइन…

भरलेली मेहंदी ही सर्वच मुलींना आणि स्त्रियांना फार आवडते. ही मेहंदी काढल्यावर हात भरलेले आणि सुंदर दिसतात. भरलेली मेहंदी हातावर काढल्यावर हात उठून दिसतात.
अरेबिक मेंहदीचा ट्रेंड हा आत्ता सगळीकडे सुरु झाला आहे. ही मेहंदी काढण्यासाठी देखील सोपी आहे. अरेबिक मेहंदी ही सुटसुटीत असते. त्याचप्रमाणे ही देखील डिसाइन हातावर सुंदर दिसते.
शेडेड मेहंदी सुद्धा काढण्यासाठी सोपी आहे. या मेंहदी मध्ये आपण मोठी मोठी डिसाइन काढून तिला बाहेर शेड करू शकतो. शेड करण्यासाठी डार्क काळ्या किंवा लाल रंगाचा मेहंदी कोनचा वापर केला जातो.
सध्या गिल्टर मेहंदी ही सगळ्यात जास्त पाहायला मिळत आहे. ही मेहंदी काढताना गिल्टरचा वापर केला जातो. गिल्टर मेहंदी हातावर काढल्यावर अधिक आकर्षक आणि उठून दिसते.
सर्व सणांसाठी फ्लॉवर मेहंदी डिसाइन हा एक चांगला पर्याय आहे. ही मेहंदी बनवणे खूप सोपी आहे आणि ते दिसायला छान आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर मोठा सवाल, सनी देओल भाजपचे खासदार म्हणुन त्यांना जो न्याय मिळाला तो नितीन देसाई यांना…

२०२४ मध्ये भाजप सत्तेत येणार नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील जेजुरी खंडोबा मंदिर भाविकांसाठी दीड महिने बंद…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss