spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

Marathi celebrity Marriage In 2024 : ‘या’ मराठी कलाकारांच्या जुळल्या २०२४ मध्ये रेशीमगाठी

२०२४ मध्ये कोणकोणत्या मराठी कलाकारांनी बांधली लग्नगाठ

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे १ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. मालिकेच्या सेटवरच जुळले प्रेम.
२४ फेब्रुवारीला बांधली प्रथमेश परब आणि क्षितिज घोसाळकर यांची लग्नगाठ.
तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांचे २६ फेब्रुवारीला लग्न थाटामाटात पार पडले.
पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण २८ फेब्रुवारीला केले लग्न. अरेंज मॅरेज पद्धतीने दोघांचहि लग्न जुळलं.
३ मार्च २०२४ ला योगिता चव्हाण व सौरभ चौगुलेचा झाला विवाहसोहळा. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत हे दोघेही मुख्य भूमिका साकारत होते.
रेश्मा शिंदेने पवन सोबत बांधली लग्नगाठ. २९ नोव्हेंबरला पार पडला लग्न सोहळा.
किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांनी १४ डिसेंबरला बांधली लग्नगाठ. ‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवर जुळले प्रेम.
शाल्व किंजवडेकर आणि श्रेया दपळापूरकर यांचेही १४ डिसेंबरला थाटामाटात लग्न पार पडले.

 

Latest Posts

Don't Miss