spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

Mumbai : ठाकरे बंधू पुन्हा आमनेसामने; कारण काय? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा समोरासमोर आले असून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत.

कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आज ठाकरे बंधू समोरासमोर आलेले दिसत आहेत.
मनसे नेते राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं (भाच्याच) लग्न दादरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडत आहे.
ठाकरे परिवाराच्या मिलनानंतर राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
दादरमधील राजे शिवाजी महाविद्यालयात या लग्नाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या लग्नाला संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित राहील.
अमित-आदित्य ठाकरेही देखील या लग्नात उपस्थित होते.
ठाकरे बंधुंनी वधु-वराला एकत्र आशीर्वाद दिला आहे.
रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या कार्यक्रमात सोबत दिसल्या.
या भेटीनंतर राजकारणात नवीन बदल घडणार का, असाही प्रश्न उद्भवत आहे.

 

Latest Posts

Don't Miss