spot_img
spot_img

Latest Posts

नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा भारतीय भालाफेक खेळाडू आहे. २०२० टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक (gold medal) जिंकले.

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा भारतीय भालाफेक खेळाडू आहे. २०२० टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक (gold medal) जिंकले. खूप मेहनत करून त्याने हे यश मिळवले आहे. ऑलिम्पिकमध्ये (Olympics) सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. नीरजला २०१८ मध्ये भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे. २०२३ मध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे.

भालाफेक स्पर्धेचा अंतिम फेरीत जगभरातील १२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये भारताचा नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकले.
नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे.
विशष म्हणजे भारतमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे एकही विजेते पद नव्हते ते नीरज चोप्रा याने मिळवले आहे.
याआधी त्याने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे.
नीरज चोप्रा हा देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा दुसरा खेळाडू आहे. २०२२ मध्ये नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदकावर समाधान मानले होते.

हे ही वाचा:

 Follow Us

मराठा आरक्षणासाठी जालन्यात उद्या जनआक्रोश आंदोलन…

दुष्काळी बीडची सभा जल्लोषामुळे गाजली, धनंजय मुंडेंना दोन दिवसानंतर दुष्काळसदृश्य परिस्थितीचा विसर पडला की का ?

नितेश राणे यांनी केला ठाकरे सरकारवर मोठा आरोप

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss