भारतात असे अनेक धार्मिक स्थळ आहेत ज्या स्थळांजवळ मांसाहार खाण्यास बंदी असते. परंतु जगातील पहिले शाकाहारी शहर भारतात आहे. हे शहर गुजरात मध्ये स्थित असून या ठिकाणी मांसाहार खाण्यासोबतच विकण्यालाही बंदी आहे. असे झाल्यास त्यावर गुन्हा दाखल केला जातो. गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात पलिताना हे शहर आहे. २०१४ मध्ये,