Ankita Prabhu Walawalkar Wedding Planning : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची चौथी रनर अप म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर, महाराष्ट्रात ‘कोकण हार्टेड गर्ल’चा नावांने म्हणून ओळखली जाते आहे. महाराष्ट्रातील मालवणमधील देवबाग या सुंदर शहरातून आली आहे. तिचे सुरुवातीचे आयुष्य सिंधुदुर्गच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यात व्यतीत झाला आहे. जिथे तिने तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. अंकिता ही सध्या लग्न करणार आहे. तिच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. याबाबत अंकिता वालावलकर हिने पोस्ट शेअर केला आहे . यात तिने लग्नाच्या तयारीचा फोटो पोस्ट केला आहे.