spot_img
Sunday, January 19, 2025

Latest Posts

Radhika Apte : राधिका आपटेच बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट एकदा तरी नक्की बघा…

अभिनेत्री राधिका आपटे हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातुन तिने तिच्या गोंडस बाळासोबत फोटो शेयर केला.

त्यानंतर राधिकाने तिच्या प्रग्नेंसीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
राधिका बोल्ड प्रेग्नंसी फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. या फोटोंनी साऱ्यांंचच लक्ष वेधून घेतलंय.
राधिका हि बॉलिवूड अभिनेत्र्यांपैकी एक आघाडीची अभिनेत्री मानली जाते.
ब्राऊन ट्रान्सपर्टं गाऊनमधले तिचे फोटो शेयर केले आहेत.
राधिकाचा हा क्लासी लुक आकर्षित ठरला आहे.
त्यानंतर तिने परिधान केलेल्या पिंक नेटच्या ड्रेसमुळे ती अजूनच चर्चेत आली आहे.
बाळाला जन्म दिल्यानंतर तिने हे फोटो शेअर केला.
आता राधिका प्रग्नेंसी फोटोमुळे चर्चेत आहे.

 

 

Latest Posts

Don't Miss